पुणे दिनांक १५ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी पासून सीबीएसई बोर्डाच्या १० वी १२ च्या परिक्षा महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत.दरम्यान आज १० चे विद्यार्थी यांचा इंग्रजी संप्रेषणात्मक, इंग्रजी भाषा आणि साहित्याची परिक्षा देतील तर १२ चे विद्यार्थी हे इंग्रजी संप्रेषणात्मक इंग्रजी भाषा आणि साहित्याची परिक्षा देतील, दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या केंद्रात फरक केला आहे.तीन किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या संस्थांमध्ये विद्यार्थी यांना परिक्षा केंद्र देण्यात आले आहे.दरम्यान आज होणा-या परिक्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना दैनिक मराठी डिजीटल ई पेपर पोलखोलनामाच्या वतीने ऑल द बेस्ट!