पुणे दिनांक १६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दिनांक १६ फेब्रुवारी रविवारी संकष्टी चतुर्थी आहे.आपण कुठल्याही कामाची सुरुवात करताना सर्वांत प्रथम गणपतीबाप्पाची पूजा करतो दरम्यान गणपती बाप्पा हे दैवत आपल्या आवडत्या देशांपैकी एक आहे.आशातच आज गणपती बाप्पाची चतुर्थी आहे.आज सर्वजण गणेश भक्त आजच्या दिवशी उपवास करतात. संकष्टी चतुर्थीला रात्री ९.३९ वाजता चंद्रोदय होईल.दरम्यान चंद्र 🌒 उडवल्या नंतर ते चंद्राची पूजा करून आपले व्रत पूर्ण करतात चतुर्थी चा शुभमुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त दुपारी १२:१३ ते १२:५८ प्रर्यत आहे.