पुणे दिनांक १६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मराठी चित्रपट सृष्टीतून अपडेट आली असून.धर्मवीर छत्रपती संभाजीनगर महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.पण तिकीटाचे दर मात्र सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत.त्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. दरम्यान आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.