पुणे दिनांक २० फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्राचे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.यांची गाडी बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देवून त्यांना ठार मारण्याचा ईमेल अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात व गोरेगाव पोलिस स्टेशन तसेच जे.जे.पोलिस स्टेशन मध्ये पाठविला असून दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 👮 अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या धमकी मुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.