पुणे दिनांक २३ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दुबई येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन 🏆 ट्राॅफी सामना सुरू असून भारतीय गोलंदाजांनी भेदक असा मारा केल्याचे पाहायला मिळत आहे.पाकिस्तानचा संघ हा २४२ धावांवर ऑलआऊट झाला आहे.दरम्यान सऊद शकिलने सर्वाधिक ६२ धावा तर मोहम्मद रिझवान यांने ४६ धावा खुशदिल शाहने ३८ धावा केल्या आहेत.दरम्यान कुलदीप यादव यांने ३ विकेट हार्दिक पांड्याने २ विकेट भारताला विजयासाठी २४२ धावा करायच्या आहेत.आता सामना सुरू झाला असून भारतीय क्रिकेट संघाची फलंदाजी सुरू आहे.