पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक क्रिकेट 🏏 च्या क्षेत्रातून दुबई मधून आली आहे.चॅम्पियन ट्राॅफीत शेवटच्या गट सामान्यात न्यूझीलंडने टाॅस जिंकला असून प्रथम गोलंदाजी 🎳 करणार आहे.तर भारतीय क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करणारा आहे.आज भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे.हर्षित राणाच्या जागी वरुण चक्रवर्तीला आज संधी देण्यात आली आहे. दरम्यान भारतीय संघ याप्रमाणे असेल रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल .विराट कोहली .श्रेयस अय्यर. अक्षर पटेल.केएल राहुल.(यष्टी रक्षक) हार्दिक पांड्या. रवींद्र जडेजा.मोहम्मद शमी.कुलदीप यादव.वरुण चक्रवर्ती.असा असणार आहे.तर थोड्याच वेळात खेळाला सुरुवात होईल.