पुणे दिनांक २ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दुबईत आज चॅम्पियन ट्रॉफीत प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड समोर ठेवले २५० धावांचे लक्ष्य दरम्यान भारतीय क्रिकेट संघाकडून प्रथम फलंदाजी करताना भारताकडून, श्रेयस अय्यरने ७९ .अक्षर पटेल.४२ तर हार्दिक पांड्या ४५ धावांची खेळी केली आहे.तर न्यूझीलंड कडून मॅट हेन्नीने ५ विकेट घेतल्या आहेत.याच्यात श्रेयस अय्यरने ४ चौके व २ षटकार ठोकले आहे.