पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन सातपुडा बंगल्यावरुन आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा त्यांचे पीए हे त्यांचा राजीनामा घेऊन तातडीने सागर बंगल्यावर गाडीने गेले आहेत.सदरचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.व त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान काल रात्रीच त्यांच्या राजीनाम्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती.