पुणे दिनांक ४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच थेट दुबईतून अपडेट हाती आली असून आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया चॅम्पियन ट्रॉफीत आज सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे.दरम्यान थोड्याच वेळापूर्वी ऑस्ट्रेलिया व इंडिया यांच्यात टाॅस झाला असून सदरचा टाॅस हा ऑस्ट्रेलियाने जिंकला असून ते प्रथम फलंदाजी करणार आहे.तर इंडियाचा संघ हा गोलंदाजी 🎳 करणार आहे.दरम्यान आतापर्यंत इंडिया संघाने सलग लागोपाठ तीन सामने जिंकले आहेत.तर भारतीय क्रिकेट संघाकडे तगडे स्पिनर आहेत . आणि दुबई मधील स्टेडियम हे स्पिनर साठी साथ देणारे आहे.तसेच भारतीय क्रिकेट संघात कोणतीही प्रकरचा बदल करण्यात आला नाही. रोहित शर्मा,शुभमन गिल.विराट कोहली .श्रेयस अय्यर.अक्षर पटेल.केएल राहुल.हार्दीक पांड्या.रवींद्र जडेजा.मोहम्मद शमी.कुलदीप यादव.आणी वरुण चक्रवर्ती असा आहे.तर २.३० वाजता सामना थोड्याच वेळात सुरू होईल.