पुणे दिनांक ९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता क्रिकेट 🏏 विश्वातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.आज ९ मार्च रोजी दुबईत होणा-या भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल सामना खेळला जाणार आहे.तत्पर्वीच एक धक्कादायक अपडेट समोर येत असून याबाबत तपास यंत्रणेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आच होणा-या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तब्बल ५ हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी 👮 कारवाई करत भारताची राजधानी दिल्ली मधून ५ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.