पुणे दिनांक ९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक क्रिकेट 🏏 विश्वातून आली दुबईतून अपडेट आली असून.आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफी फायनल सामना होत असून टाॅस न्यूझीलंडने जिंकला असून ते प्रथम फलंदाजी करणार आहेत.तर भारत बाॅलिंग करणार आहे.दरम्यान न्यूझीलंड संघाला कमी धावसंख्येवर रोखणे हे आव्हान भारतीय बाॅलर्सपुढे असेल रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत हा फायनलचा सामना खेळत आहे.दरम्यान आज फायनल मध्ये कोण जिंकणार? या कडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.दरम्यान थोड्याच वेळात हा सामना २.३० वाजता सुरू होईल.