Home अंतर राष्ट्रीय भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली अभिनंदन….

    भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली अभिनंदन….

    89
    0

    पुणे दिनांक ९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दुबईत चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल सामना मध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करून ट्राॅफीवर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते.भारताने हे आव्हान पूर्ण करून ट्राॅफी जिंकली आहे.

    Previous articleन्यूझीलंडने टाॅस जिंकला पहिल्यांदा करणार फलंदाजी
    Next articleराज्याच्या आज अर्थसंकल्प दोन्ही सदनात दुपारी सादर होणार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here