पुणे दिनांक १० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून एक्स. (ट्विटर) मागील काही वेळापासून डाऊन सुरू आहे. दरम्यान एक्सवर कोणतेही फोटो आणि व्हिडिओ लोड होत नाही.तसेच पोस्ट करताना देखील मोठ्या अडचणी येत आहेत.त्यामुळे एक्स वापरणारे युझर वैतागालेत .आता एक्सची सेवा पूर्वपदावर केव्हा येणार.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एक्सची सेवा डाऊन का झाली? याबाबत अद्याप एक्सकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाही.