पुणे दिनांक ११ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पाकीस्तानातून आली आहे.पाकीस्तानातबलोच लिब्रेशन आर्मीने जाफर एक्स्प्रेस ट्रेन हायजॅक केली असून यात ट्रेन मध्ये ५०० प्रवासी आहेत.दरम्यान बलोच लिब्रेशन आर्मीने यावेळी आर्मीने पाकिस्तान ५ सुरक्षा रक्षक यांना ठार केले आहे.यात ट्रेनचा चालक गोळीबारात जखमी झाले आहेत.दरम्यान पाकिस्तान सुरक्षा रक्षक व बलोच लिब्रेशन आर्मी यांच्यात सध्या गोळीबार सुरू आहे. ट्रेन मधील सर्व प्रवाशांना बंधक बनवून ठेवण्यात आले आहे.