Home सामाजिक होळी आणि धुळवड जपून साजरी करा, नाहीतर सणादिवशीच बसाल पोलिस ठाण्यात!

    होळी आणि धुळवड जपून साजरी करा, नाहीतर सणादिवशीच बसाल पोलिस ठाण्यात!

    35
    0

    पुणे दिनांक १२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.उद्या होलिका दहन १३ मार्चला आहे तर धुलवड १४ ला आहे.दरम्यान मुंबई पोलिसांनी 👮 होळी व धुलीवंदनाच्या साठी काही नियमावली खास जारी केली आहे.१) अश्लील शब्दावरील गाण्यांना बंदी २) समाजात तेढ निर्माण होणाऱ्या कृत्य टाळावे.३)  अनोळखी व्यक्तीला रंग लावू नये.४) रंगीत/ साध्या पाण्याने भरलेले फुगे कुणावरही फेकू नये.५) होळीची जबरदस्तीने वर्गणी मागू नये.या सर्व नियमावली पोलिसांनी 👮 केलेली आहे.जर कोणी अतिउत्साही पणाने या नियमाची पायमल्ली केली तर त्याला होळी व धुलीवंदनाच्या दिवशीच पोलिस ठाण्यात बसावे लागेल म्हणून होळी सण धुलीवंदनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची गैरकृत्य न करता आनंदाने या सणाला सामोरे जावे.

    Previous articleपोलिसांनी 👮 खोक्या भोसल्यांच्या आवळल्या मुसक्या, आमदार धसांना झटका?
    Next articleपुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगलीच्या कारागृहात हलवले?

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here