Home कृषी पुण्यात आजपासून म्हशीचे दूध ७४ तर गाईचे दूध ५८ रुपये लीटर

    पुण्यात आजपासून म्हशीचे दूध ७४ तर गाईचे दूध ५८ रुपये लीटर

    105
    0

    पुणे दिनांक १५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी एक अपडेट आली असून आज शनिवार पासून पुणे शहर व जिल्ह्यात दूधाचे दर वाढले असून ते आजपासून लागू राहणार आहेत.आज पासून दूध प्रति लिटर २ रुपयांनी महाग झाले आहे. आता त्यामुळे गाईचे दूध आता ५८ रुपये दराने मिळणार आहे.तर म्हशीचे दूध प्रति लिटर ७४ रुपयांनी मिळेल.दरम्यान १२ मार्च रोजी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक सोसायटी येथे झालेल्या येथे झालेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय झाला आहे.

    Previous articleपुण्यात गायक हनी सिंगच्या काॅन्सर्टमध्ये कार्यक्रमापूर्वीच राडा, पोलिसांकडून चाहत्यांवर लाठीचार्ज एकच खळबळ
    Next articleतुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहूत येणाऱ्या वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीचे पाणी पिऊ नये, पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेश

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here