Home क्राईम मंत्रीपद गेल्यानंतर आता धनंजय मुंडेंची आमदारकी देखील धोक्यात?

    मंत्रीपद गेल्यानंतर आता धनंजय मुंडेंची आमदारकी देखील धोक्यात?

    82
    0

    पुणे दिनांक १५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही राजकीय वर्तुळातून बीड जिल्ह्यातून आली आहे ‌.मंत्री पद गेल्यानंतर आता धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात आली आहे.दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या शपथपत्र दाखल करताना त्यांनी करुणा मुंडेंच्या नावाचा उल्लेख केला नाही.तसेच त्यांच्यावर असलेल्या मिळकतीची माहिती लावल्याचा आरोप आहे.दरम्यान या प्रकरणात परळी येथील न्यायालयात आज शनिवारी दिनांक १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.दरम्यान निवडणूक आयोगाला खोटी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. या वरुन करुणा मुंडेंनी परळी न्यायालयात ऑनलाइन तक्रार केली होती.यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    Previous articleधुलीवंदनाच्या दिवशी तळीरामांकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये लावली 🔥 आग
    Next articleभोर महाड मार्गावरील वरंधा घाटात एसटी बस पलटी एकच खळबळ

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here