Home क्राईम भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात एसटी बस पलटी एकच खळबळ

    भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात एसटी बस पलटी एकच खळबळ

    201
    0

    पुणे दिनांक १५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट पुणे जिल्ह्यातून येत असून.काही मिनिटांपूर्वीच भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात व वरंध गावाजवळ एसटी बस पलटी झाली आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.सदरच्या अपघातात १० प्रवासी हे जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालया मध्ये दखल करण्यात आले आहे.अशी प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे.

    Previous articleमंत्रीपद गेल्यानंतर आता धनंजय मुंडेंची आमदारकी देखील धोक्यात?
    Next article‘खोक्या भोसलेचं घर जाळण्याची घाई का ‘? सुरेश धस घेणार खोक्याच्या कुटुंबायांची भेट

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here