पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट मुंबई येथून आली असून.दिशा सालियनच्या वडीलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.दरम्यान दिशा हिच्यावर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली आहे.असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच दाखल करण्यात आलेल्या याचिकेत त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.तसेच या याचिकेत आदित्य ठाकरे.सुरज पांचोली व दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले.दरम्यान दिशा ही सुशांत राजपूतची माजी व्यवस्थापक होती . दरम्यान तिचा ८ जून रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता.