पुणे दिनांक २५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आयपीएल मध्ये आज खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्स चा पराभव केला आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स समोर २४४ धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु फलंदाजी करताना गुजरात टायटन्सला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. त्यामुळे पंजाब किंग्सने प्रथम सामन्यात विजय प्राप्त केला आहे. दरम्यान गुजरात टायटन्स संघ फक्त २३२ धावाच करु शकला आहे. त्यामुळे पंजाब किंग्सने सदरचा सामना ११ धावांनी जिंकला आहे.