पुणे २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती विद्याचे माहेरघर पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून. पुण्यात आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. पुण्यात शास्त्रीनगर येथे हे आंदोलन होत आहे. दरम्यान एमपीएससीच्या जागा तातडीने वाढवण्यात तसेच वर्ग दोनच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच पी एस आय च्या जागा वाढवण्यात याव्यात. पुणे पोलिस आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर कायदे शिर रित्या कारवाई करण्याची शक्यता आहे. दरम्यान पुण्यात दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे.