Home राजकीय पुण्यात बॅनरबाजीमधून उपमुख्यमंत्री शिंदेने डिवचले! अज्ञात व्यक्तीं विरुध्द डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये...

    पुण्यात बॅनरबाजीमधून उपमुख्यमंत्री शिंदेने डिवचले! अज्ञात व्यक्तीं विरुध्द डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

    259
    0

    पुणे २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठाणे. रिक्षा. चष्मा. दाढी. व गुवाहाटी. तसेच गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असा सवाल करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्दळीच्या चौकात बॅनर लावण्यात आले होते. दरम्यान त्या नंतर राजकीय क्षेत्रात चांगलेच वातावरण तापले. तसेच या चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर कुणाला कामरा याचा देखील फोटो लावण्यात आला होता. दरम्यान पुण्यात या बॅनरची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाल्यानंतर सदरचा बॅनर डेक्कन पोलिसांनी काढून टाकला आहे. तसेच बॅनर लावणा-या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Previous articleसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘मोठा आका लटकणार! आरोपी सुदर्शन घुलेचा पोलिसांकडे मोठा गौप्यस्फोट
    Next articleतडीपार व रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या हिंगणे येथून सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here