Home क्राईम पत्नीच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याची गुढीपाडव्याच्या दिवशीच आत्महत्या

    पत्नीच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याची गुढीपाडव्याच्या दिवशीच आत्महत्या

    140
    0

    पुणे ३१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही अकोला येथून आली आहे.अकोला-तेल्हारा येथील एका तलाठ्याने चक्क पत्नीच्या छळाला कंटाळून गुढी पाडव्याच्या दिवशीच आत्महत्या केली आहे.दरम्यान आत्महत्या करणा-या तलाठ्याचे नाव शिलानंद तेलगोटे असं आहे.या घटनेबाबत सूत्रांकडून मिळाले ल्या माहितीनुसार आत्महत्या पूर्वी शिलानंद यांनी त्यांच्या मोबाईलच्या व्हाॅट्सअपवर स्टेटस देखील ठेवले होते.दरम्यान पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे ‘स्टेट्स’ मध्ये देखील नमूद करण्यात आले आहे.पत्नी प्रतिभाला मृत्यू नंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती देखील त्यांनी केली.तसेच मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे.

    Previous articleरमजान ईद निमित्त संपूर्ण देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे,नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी
    Next articleपुण्यातील सातारा रोडवरील हाॅटेलला भीषण आग 🔥

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here