पुणे १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पश्चिम बंगाल राज्यातून येत असून. पश्चिम बंगाल येथील २४ परागणा जिल्ह्यातील पाथर प्रतिमा येथे एका घरात सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर स्फोट होऊन एकाच घरातील एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य लोक गंभीर रित्या जखमी झाले आहेत. दरम्यान या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ४ मुले व ३ महिला यांचा समावेश आहे. तर अन्य काही जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. दरम्यान यातील जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मृतदेह हे पोस्टमॉर्टेम करिता शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान हा सिलिंडरचा 💥💣स्फोट नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. अशी माहिती पोलिस सूत्रांनद्वारे मिळत आहे.