Home क्राईम बुलढाण्यात खासगी लक्झरी 🚍बसचा भीषण अपघात ५ प्रवासी ठार

    बुलढाण्यात खासगी लक्झरी 🚍बसचा भीषण अपघात ५ प्रवासी ठार

    26
    0

    पुणे २ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  आताच हाती सकाळी एक खळबळजनक अपडेट ही बुलढाणा जिल्ह्यातून आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-शेवगाव मर्गावर  खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातात एकूण ५ प्रवाशांचा यात मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार. पुण्यावरून एसटी बस ही परतवाड्याला जात होती. यावेळी एक चारचाकी वाहन या एसटी बसला धडकले तर भरघाव वेगाने येणारी खासगी लक्झरी बस देखील या दोन वाहनांना धडकून तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे.

    Previous article‘वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच आम्हाला मारहाण’ जेलमध्ये कराडला मिळते व्हीआयपी सवलत- अंजली दमाणीया
    Next articleमहायुती सरकारमध्ये पुन्हा ७ आय ए एस अधिकारी यांच्या बदल्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here