पुणे २ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबई मंत्रालयातून एक अपडेट येत असून. महायुती सरकार हे सत्तेवर येताच आय ए एस अधिकारी यांच्या बदलणचा सपाटा लावला आहे. काल राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारने एकूण ७ आय ए एस अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान बदल्या झाले ल्या अधिकारी यांची नावे १) इंदुराणी जाखर- पालघर जिल्हाधिकारी. २) नेहा भोसले- रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. ३) भारत बास्टेवाड. -रोजगार हमी योजना नागपूर ४) राजेंद्र भारुड- अतिरिक्त विकास आयुक्त ५) लक्ष्मी नारायण मिश्रा. ६) निधी पांडे. ७) वैष्णवी बी. या प्रमाणे आहेत. दरम्यान काल सायंकाळी या अधिकारी यांच्या बदल्या काल मंत्रालयातून करण्यात आल्या आहेत. काल मंगळवारी मंत्र्यांच्या कॅबिनेट मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.