Home क्राईम कर्नाटकात खासगी लक्झरी 🚍बस उभा असलेल्या ट्रकला धडकून भीषण अपघातात ५ जणांचा...

    कर्नाटकात खासगी लक्झरी 🚍बस उभा असलेल्या ट्रकला धडकून भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू १० जण जखमी

    173
    0

    पुणे ५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही कर्नाटक राज्यातून आली असून. कर्नाटक राज्या मधील कुलबुर्गी येथील नेलोगी क्राॅसजवळ भीषण अपघात झाला आहे. दरम्यान आज शनिवारी पहाटे  साडेतीन वाजण्याच्या सुमारास भरधव ववेगाने आलेल्या मिनी बसने रोडवर एका कडेला असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात होऊन मिनीबस मधील ५ प्रवासी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर बस मधील अन्य १० प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघात मधील प्रवासी हे बागलकोट येथील रहिवासी असलेल्या बदल सूत्रांनुसार माहिती मिळत आहे. दरम्यान सदर अपघात प्रकरणी नेलोगी पोलिस 👮स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Previous articleडिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेकडे २० लाख रुपयांची मागणी, पैसा साठी रुग्णालयाने घेतला महिलेचा जीव शिवसेनेने प्रशासनाच्या अंगावर चिल्लर उधाळली
    Next articleरुग्णांकडे २० लाख रुपये मागणा-या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चिल्लर फेक आंदोलन

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here