पुणे १० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही राज्य सरकारच्या बाबत आहे.’आपले सरकार ‘ पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दिनांक १० ते १४ एप्रिल या कालावधीत ही सेवा बंद राहणार आहे. दरम्यान या कालावधीत संबंधित पोर्टल मार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध नसेल.याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.असे पत्रक महाआयटी यांनी जारी केले आहे.दरम्याश या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टी आहे.