Home क्राईम ‘नाशिकमध्ये कारवाई करा,पण आजच का ‘? खासदार.संजय राऊत

    ‘नाशिकमध्ये कारवाई करा,पण आजच का ‘? खासदार.संजय राऊत

    61
    0

    पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे.भाजपला ‘कमळाबाई’ हे नाव बाळासाहेब ठाकरे यांनीच ठेवले आहे.असे शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.आज देखील भाजपला शिवसेनेची भीती आहे.त्यांनी आजच नाशिक येथील दर्गे हटव त्यांची मोहिम सुरू केली आहे.यांना या करीता आजचाच दिवस मिळाला का ? सदरची कारवाई नंतर करु शकत होते.पण आज शिवसेनाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.तुम्ही डरपोक आहात . त्यांच्या कारवाईचा शिवसेनेचे शिबिरवर कोणताही परिणाम होणार नाही.अनधिकृत बांधकामावर कारवाई होयला पाहिजे,पण आजच का? असे देखील खासदार संजय राऊत हे म्हटले आहे.

    Previous articleनाशिकमध्ये रात्री तुफान दगडफेक ४ पोलिस कर्मचारी जखमी
    Next articleदीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल तनिषा भिसे मृत्यू प्रकरण , ससून रुग्णालयाकडून अहवाल आज पुणे पोलिस आयुक्तांना पाठवणार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here