पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईतून अपडेट आली असून ती मराठी चित्रपट संदर्भात आहे.’फुले’ चित्रपटाच्या टीमने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सदरचा चित्रपट बिनधास्त प्रदर्शित करा.असे म्हणाले आहे.दरम्यान सदरचा चित्रपट हा ‘फुले’ यांच्या जयंतीदिनीच प्रदर्शित व्हायला पाहिजे होता पण यात काही तांत्रिक कारणा मुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही.दरम्यान सदरच्या चित्रपटात कोणत्याही जातीचं राजकारण यात नाही. तसेच महापुरुषांना जातीच्या राजकरणात का आणत आहात ? असं देखील राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.दरम्यान अशी माहिती शालिनी ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे.