पुणे १९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच एक खळबळजनक अपडेट ही आली आहे.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात १० लाख रुपयांची मागणी करुन सदर पैसे न भरल्याने गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला म्हणून आज शनिवारी अखेर उपचार नाकारल्या प्रकरणी डॉ घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.