Home क्राईम महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील खंडपीठात ईमेल बाॅम्बच्या सहाय्याने उडवण्याची धमकी, न्यायालयात कडेकोट...

    महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील खंडपीठात ईमेल बाॅम्बच्या सहाय्याने उडवण्याची धमकी, न्यायालयात कडेकोट बंदोबस्त

    154
    0

    पुणे २२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून आली आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर येथे खंडपीठ आहे.आज या खंडपीठाच्या ऑफिशियल ईमेल आयडी वर ‘मद्रास टायगर ‘ या नावाने बाॅम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल आला आहे.दरम्यान सदर धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर नागपूर पोलिसांचे बाॅम्ब शोधक व नाशक पथक (BDS) तसेच श्र्वान पथक तातडीने दाखल झाले.या पोलिस पथकाने खंडपीठाच्या इमारत व संपूर्ण परिसरात सखोल तपासणी केली.मात्र या तपासणी दरम्यान कोणतीच संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.दरम्यान बाॅम्बची धमकी मिळाल्यानंतर या संपूर्ण खंडपीठात पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अशी माहिती पोलिसांनी 👮 दिली आहे.

    Previous articleयूपीएससीचा अंतिम निकाल आज जाहीर झाला
    Next articleजम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये अतिरेकी संघटनांकडून पर्यटकांवर गोळीबारात २८ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here