पुणे २२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून मंगळवारी आज यूपीएससीच्या उमेदवारांनी प्रतिक्षा संपली आहे. आता यूपीएससीने अंतिम निकाल जाहीर केला आहे. दरम्यान एकूण १ हजार ९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.यातील ३३५ सामन्य श्रेणी,१०९ ईडब्लूएस ३१८, ओबीसी १६०.एससी व एसटी ८७ अशा उमेदवारांचा समावेश आहे.या सर्वांचे गुण १५ दिवसांनी जाहीर केले जातील यात शक्ती दुबे यूपीएससी मध्ये टाॅपर आहे.तर हर्षिता गोयल ही दुसऱ्या क्रमांकावर आहे.तर यातील महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे हा तिसरा आला आहे.