Home Breaking News जम्मू काश्मीर पहलगाम येथील हल्ला ‘ जा मोदींना जाऊन सांग ‘

जम्मू काश्मीर पहलगाम येथील हल्ला ‘ जा मोदींना जाऊन सांग ‘

191
0

पुणे २२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  जम्मू काश्मीर येथील पहलगाम बैसरण घाटीत पर्यटकांवर हल्ला दहशतवाद्यांनी केला आहे.यात विविध राज्यातून तसेच इतर देशांतून पर्यटनासाठी आलेल्या २६ पर्यटकांचा यात हल्ल्यात मृत्यू झाला आहे.यातील एक महिला पर्यटक पल्लवी यांनी या हल्ल्याची भयानक भयावता सांगितली आहे.आम्ही पहलगाम येथे गेलो होतो.त्यांनी माझ्या पतीला माझ्या डोळ्यासमोर गोळ्या झाडून मारले.त्यावेळी तेथील ३ स्थानिक लोकांनी आमचा जीव वाचवला.त्यावेळी  माझ्या पतीला मारल्यानंतर मलादेखील मारा असे मी त्या अतिरेकी यांना म्हटले तर त्यातील एकाजणांने  मला म्हणाला तुला मारणार नाही.जा मोदींना जाऊन सांग.असे पर्यटक पल्लवी हिने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

 

Previous articleमहाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू तर पुण्यातील ७ जण जखमी
Next articleजम्मू काश्मीर पहलगाम अतिरेकी हल्ल्यात जखमी महाराष्ट्राच्या ६ जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here