पुणे २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांवर दहशतवादी संघटनेचा वतीने अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. सदरच्या हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांची नावे या प्रमाणे आहेत.१) संतोष जगदाळे (पुणे)२) कौस्तुभ गणबोटे (पुणे) ३) संजय लेले (डोंबिवली)४) हेमंत जोशी (डोंबिवली)५) अतुल मोने (डोंबिवली) ६) दिलिप डिसले (पनवेल) या सहा पर्यटकांना मराठी डिजीटल ई पेपर पोलखोलनामाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!