Home फायर पिंपरी -चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत भीषण आग 🔥

पिंपरी -चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत भीषण आग 🔥

81
0

पिंपरी -चिंचवड २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पिंपरी चिंचवड येथून आली असून.पिंपरी चिंचवड येथील आनंदनगर येथे असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे.दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहे.दरम्यान झोपड्यांना आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Previous articleसर्वांच्या डोळ्यात फक्त अश्रू अश्रू…!आईने दिला मृत लेकराला खांदा,तर पत्नी हिमानींने जयहिंद करुन दिली शेवटची सलामी
Next articleभारताने केला पाकिस्तान नागरिकांचा पासपोर्ट रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here