Home Breaking News कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री दाखल

कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री दाखल

74
0

पुणे २६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान व्हाॅली मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला होता.दरम्यान आज शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाऊन त्यांनी गनबोटे कुटुंबियांची भेट घेतली तसेच हर्षवर्धन पाटील यांनी देखील त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आहे. व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

Previous article‘पहलगाम हल्ला पाकिस्तानेच केला ‘माजी सैनिकाने केली पोलखोल
Next articleपुण्यात गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ , कोंढवा पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here