Home Breaking News ‘५ लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुली लग्न करून भारतात राहतात ‘

‘५ लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुली लग्न करून भारतात राहतात ‘

74
0

पुणे २८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे.त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की ‘ पाकिस्तानी दहशतवाद्यां चार एक चेहरा आता समोर आला आहे.दरम्यान ५ लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली लग्न 💒 करुन भारतात राहत आहेत.परंतू त्यांना अद्याप पर्यंत भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही.आता यामार्गाने भारतात घुसलेल्या या शत्रूंशी कसे लढायाचे?’ असे ट्विट त्यांनी केल्यामुळे संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleमहाराष्ट्रात ५८ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या,याचा २कोटींपेक्षा जास्त मराठ्यांना होणार फायदा
Next articleभारतीयांना पाकिस्तानात जायचंय,तर पाकिस्तानीयांना भारतात यायचंय वाघा-बाॅर्डरवर आक्रोश भारत सोडताना पाकिस्तानी ढसाढसा रडले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here