Home राजकीय आज जम्मू काश्मीरचे एक दिवसीय अधिवेशन

    आज जम्मू काश्मीरचे एक दिवसीय अधिवेशन

    82
    0

    पुणे २८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून सदरची अपडेट ही जम्मू काश्मीर येथील आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान व्हाॅली मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारा मध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान आज सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा कामकाज आयोजित करण्यात येणार आहे.दरम्यान हाऊसमध्ये पहलगाम येथील बैसरान व्हाॅलीमध्ये पर्यटकांवर केलेल्या गोळीबारा बाबत सदर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    Previous articleमुदत संपल्याने १७ सिंधी पाकिस्तानी घरचा रस्ता धरणार
    Next articleमहाराष्ट्रात ५८ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या,याचा २कोटींपेक्षा जास्त मराठ्यांना होणार फायदा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here