Home आध्यामिक आज अक्षय तृतीया मंगलमय दिवस! तुमच्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहो

आज अक्षय तृतीया मंगलमय दिवस! तुमच्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहो

89
0

पुणे ३० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  आज ३० एप्रिल २०२५ …आजचा दिवस हिंदू शास्त्रात शुभ मानला जातो.त्याचे कारण असे आहे की अक्षय तृतीया निमित्त भगवान विष्णू व भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची आजच्या दिवशी पूजा केली जाते.तसेच आजच्या अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य केल्यास ते शुभ मानले जाते.यात गरीब व गरजूंना अन्नदान करणे.धनदान करणे.इत्यादी आजच्या दिवशी शुभ मानले जाते.तसेच आजच्या दिवशी विशेष करून सोने व चांदीची खरेदी अनेकजण करतात तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात आजच्या दिवशी करतात.कोणी नवीन कार व दुचाकीची खरेदी करतात.तसेच कोणी नवीन फ्लॅट घेतात आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते.आजच्या अक्षय तृतीया या मंगलमय दिवसांच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा,

Previous articleकाॅग्रेस पक्षाचे माजी मंत्री सुरेश कलमाडींना काॅमनवेल्थ घोटाळ्यात क्लीन चिट, पुण्यात काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
Next articleभारत येत्या काही तासांमध्ये हल्ला करणार पाकिस्तानची उडाली झोप, मध्यरात्रीच घेतली पत्रकार परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here