Home क्राईम मुंबई ते गोवा महामार्गावर खासगी लक्झरी बसला अपघात ३ते ४ जणांचा घटनास्थळीच...

    मुंबई ते गोवा महामार्गावर खासगी लक्झरी बसला अपघात ३ते ४ जणांचा घटनास्थळीच मुत्यू

    पुणे ५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती एक खळबळजनक अपघाताची अपडेट आली असून.मुबंई ते गोवा महामार्गावर आज सोमवारी सकाळी कर्नाळा खिंडी मध्ये खासगी बसचा भिषण अपघात झाला आहे.दरम्यान सदर अपघाता बदल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही खासगी लक्झरी बस कर्नळा खिंडीत पलटी झाली आहे.सदर अपघातात एकूण ३ ते ४ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे.तर या बसमध्ये एकूण ३५ प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.बस मधील जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे.

    Previous articleमुंबई कोस्टल रोडवर ४ ते ५ वाहनं एकमेकांना धडकून अपघात
    Next articleपुणे जिल्ह्यात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना एकच खळबळ

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here