पुणे ६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या.असा एक ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.दरम्यान मागील दोन वर्षांपासून राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत.त्याकरिता न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.निवडणूक आयोगाच्या वतीने ४ आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करावी आणि ४ महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी
दरम्यान हा निर्णय मुंबई.ठाणे.नाशिक.पुणे.औरंगाबाद. छत्रपती संभाजी नगर.नागपूर.यासारख्या महत्वाच्या महानगरपालिका.तसेच स्थानिक स्वराज्य संस्था बाबत लागू होणार आहे.लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुका आवश्यक असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.