पुणे ७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही कोलकाता येथून आली आहे.कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघात आयपीएलचा सामना सुरू आहे.दरम्यान याचवेळी सदरचे ईडन गार्डन स्टेडियम बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.एका अज्ञात व्यक्तीने ई-मेलवरुन क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अधिकृत ई-मेल आयडीवर धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला आहे. या धमकी नंतर संपूर्ण स्टेडियम काॅम्पलेक्सला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.दरम्यान या पूर्वी देखील अलाहाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी देण्यात आली होती.