पुणे ८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती एक खळबळजनक अपडेट ही पाकिस्तान मधून आली आहे.पाकिस्तानी सैन्यावर बलुच लिबरेशन आर्मीने मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान बोलन,मांछ कुंड भागात बलुच लिबरेशन आर्मीने IED हल्ला केला आहे.सदर हल्ल्यात १२ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती मिळत आहे.बलुच लिब्रेशन आर्मीने पाकिस्तान सैनिकांची गाडी रिमोटच्या सहाय्याने उडवली आहे.दरम्यान याचा एक व्हिडिओ बलुच लिबरेशन आर्मीने शेअर केला आहे.