Home Breaking News आजपून्हा उरीमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू

आजपून्हा उरीमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू

120
0

पुणे ९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.पाकिस्तान  कडून आज पुन्हा थोड्याच वेळा पुर्वी सीमेवरुन गोळीबाराला सुरुवात केली आहे. पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवतांना दिसत नाहीये.पाकिस्तानच्या बाजूने जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर मध्ये पुन्हा गोळीबार सुरू करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.उरी मध्ये गोळीबार व स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.दरम्यान सतर्कता म्हणून राजस्थान व पंजाब आणि जम्मू येथील काही जिल्ह्यांमध्ये ब्लॅक आऊट लागू करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी बाजारपेठा आणि माॅल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान काल देखील पाकिस्तानकडून या भागात गोळीबार करण्यात आला होता.परंतू भारतीय लष्कराच्या वतीने देखील पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर दिले आहे.

Previous articleभारताची रणनीती ठरली?… संरक्षण मंत्र्यांबरोबरची बैठक संपली
Next articleपाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा अधिकारी शहीद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here