Home अंतर राष्ट्रीय भारत -पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीसाठी तयार -डोनाल्ड ट्रम्प

    भारत -पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीसाठी तयार -डोनाल्ड ट्रम्प

    70
    0

    पुणे १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट सही भारत – पाकिस्तान सीमेवरून येत आहे.दरम्यान अंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळालेल्या माहिती अशी की भारत व पाकिस्तान सीमेवर सध्या युद्ध सुरू आहे.याबाबत  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत त्यांच्या ट्विटरवरुन या बाबत जाहीर केले आहे.याबाबत अमेरिका यांनी काल रात्रभर पाकिस्तान व भारत यांच्या बरोबर युद्ध थांबवण्यासाठी चर्चा केली होती. दरम्यान पाकिस्तानकडून याबाबत अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध थांबवण्यासाठी विनंती केली होती.परंतू भारताने याबाबत आपली स्पष्ट भुमिका मांडली की आम्ही दहशतवादी हल्ल्याबाबत ठाम असून पाकिस्तान मधून भारतात दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास भारत त्यासंदर्भात रितसर कारवाई करणार असं स्पष्ट केले आहे.दरम्यान आज ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी दोन्ही देशात झाली आहे. दरम्यान या संदर्भात पाकिस्तानकडून शस्त्रसंधी झाल्यावर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देणार आहे. अशी स्पष्ट भूमिका भारताकडून घेण्यात आली आहे.

    Previous articleऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा खेळ! पुढील ४ दिवस महत्वाचे
    Next articleपाकिस्तानकडून पुन्हा युद्ध सुरू?शरीफ सरकारचे ऐकत नाही पाकिस्तानी सैनिक श्रीनगरमध्ये १००हून अधिक स्फोट

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here