Home Breaking News पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले – विदेश सचिव

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले – विदेश सचिव

76
0

पुणे १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पाकिस्तानने आज ५ वाजता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये सीज फायर तोडले आहे.समझोताचे उल्लंघन केले आहे. तसेच भारताच्या वतीने लष्कराला ठोस कदम घेण्याचे आदेश दिले आहेत.तसेच लष्कर देखील जशास तसे उत्तर देत आहे.दरम्यान सीजफायर तोडण्याच्या घटनेला पाकिस्तान स्वतः जबाबदार आहे.असे पत्रकार परिषद मध्ये विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटले आहे.

Previous article‘पंतप्रधान जी …हा कसा युद्धविराम आहे?’ काॅग्रेस पक्षाचे ट्विट
Next articleजम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here