पुणे ११ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक भारतीय सैन्यदलातून अपडेट आली असून.भारतीय सैन्यादलाच्या वतीने रविवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या मध्ये भारत व पाकिस्तानच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली जाणार आहे.दरम्यान या व्यतिरिक्त युद्धबंदी नंतर, पाकिस्तानकडून हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.तसेच संरक्षण मंत्रालयाच्या वतीने पुढील रणनीतीबाबत बोलू शकते , तसेच या पत्रकार परिषदेत आणखी कोणते मुद्दे मांडण्यात येणार? याकडे लक्ष असेल.