पुणे १२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दहावीचा निकाल उद्या मंगळवारी १३ मे रोजी दुपारी जाहीर करण्यात येणार आहे.दरम्यान बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष हे दहावी च्या निकालावर लागल्या होत्या.आता विद्यार्थ्यांची व पालकांची प्रतिक्षा संपली आहे.एस एस सी बोर्डाच्या वतीने अधिकृतपणे निकालाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पहाण्यासाठी तुम्ही mahahssbord.in ,mahresult.nic.in , व msbshse.co.in,mh-ssc.ac.in या संकेत स्थळांना भेट द्या.