Home अंतर राष्ट्रीय दहशतवाद्यांना मदत करणा-या, तसेच भारतीय जवानांवर ग्रेनेट हल्ल्याचा कट रचणा-या तीन जणांना...

    दहशतवाद्यांना मदत करणा-या, तसेच भारतीय जवानांवर ग्रेनेट हल्ल्याचा कट रचणा-या तीन जणांना अटक

    68
    0

    पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही जम्मू काश्मीर येथून आली आहे.दरम्यान जम्मू काश्मीर येथील बडगाम -श्रीनगर येथे सुरक्षा दलाच्या वतीने लष्कर-ए -तैयबाच्या ३ मदतनिसांना अटक करून मोठा दहशतवादी कट उधळला गेला आहे.दरम्यान यात तीन जण सध्या पाकिस्तानात लपलेल्या दहशतवादी आबिद क्यूम लोनसाठी काम करत होते. दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी 👮 त्यांच्या कडून शस्त्रे,व मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त केला आहे. दरम्यान हे तिन्ही दहशतवादी बडगाम व श्रीनगर मध्ये लक्ष्य केंद्रित हत्या (टार्गेट किलिंग) आणि सुरक्षा दलावर ग्रेनेट हल्ल्याचा कट रचत होते.असे चौकशी दरम्यान माहिती समोर आली आहे.

    Previous articleपाकिस्तानला भारत विरुद्ध युद्धात मदत करणा-या तुर्कीला भारताकडून धक्क्यावर धक्के!
    Next articleविजांसह तसेच वादळीवाऱ्यासह मुसाळधार पाऊस कोसळणार, पुणेसह एकूण २५ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट मोडवर

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here